Birthday Wishes For Vahini In Marathi
तुमच्या स्वप्नांना किनारा नसावा,,,
तुमच्या इच्छा शक्तीला प्रतिबंध नसावा,,,
जेव्हा तुम्ही एक तारा मागणार तेव्हा देव तुम्हाला सर्व आकाश देवो…..
Happy Birthday Vahini
उंबरठयावरचे माप ओलांडून वाहिनी म्हणून घरात आलीस,
एक दिवस लक्षात आले तू तर माझी मैत्रीण झालीस..
मनातल्या गूजगोष्टी तुला सांगत गेले,
नणंद-भावजयीचे नाते मैत्रीचे झाले..
आज आला आहे एक खास दिवस,
माझ्या वाहिनीचा खास असा वाढदिवस…!
खूप खूप शुभेच्छाची भेट तुला देते, दीर्घायु
आणि आरोग्य लाभो हीच प्रार्थना करते…
Happy Birthday Vahini Saheb
नवा गंद नवा आनंद
निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा
व नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी
आनंद शतगुणित व्हावा.
ह्याच तुम्हांला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा
तुझा वाढदिवस म्हणजे आनंदाचा झुळझुळ झरा, सळसळणारा शीतल वारा
तुझा वाढदिवस म्हणजे सोनपिवळ्या उन्हामधल्या रिमझिमणाऱ्या श्रावणधारा !
तुझ्या वाढदिवसाचे हे
सुखदायी क्षण तुला सदैव आनंददायी ठेवत राहो
आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी
तुझ्या हृदयात सतत तेवत राहो
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
नमस्कार मित्रांनो आज मी तुमच्यासाठी Birthday wishes for Vahini in Marathi वेग-वेगळ्या शब्दांत घेऊन आलो आहोत . इथे तुम्हाला जो वहिनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा आवश्यक असेल तो तुम्ही share kru शकता
हम आजके हमारे Birthday Wishes for Bhabhi in Hindi, भाभी के लिए जन्मदिन संदेश की पोस्ट में बेहतरीन जन्मदिन शुभकामनाएं लेकर आये है जो आप आप आपके भाभी को उसके जन्मदिन पर vahini Birthday Wishes in marathi , भाभी के जन्मदिन की बधाई भेजके आपना प्यार उसके लिये दिखा सकते हो ! भाभी एक दोस्त की तरह आपका समर्थन करती है, इसलिए यह आपकी जिम्मेदारी और कर्तव्य है कि आप उसे उसके सबसे खास दिन पर खुश करें!




