Morning SMS is also known as Shubh Sakal Sandesh, morning Shayari marathi, Shubh Prabhat SMS, Good Morning quotes, or status in Marathi.
जगातील सर्वात उत्कृष्ठ जोडी म्हणजे
आश्रू आणि हास्य..कारण हे फारसे एकत्र दिसत नाहीत
पण जेव्हा ते दिसतात तो आयुष्यातला
अत्यंत सुंदर क्षण असतो..
शुभ सकाळ!
त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो
त्याचप्रमाणे तुम्ही स्वतःविषयी काहीच बोलू नका,
उत्तम कर्म करत रहा, तेच तुमचा परिचय देतील..
शुभ सकाळ!
मदत ही खूप महाग गोष्ट आहे..
याची प्रत्येकाकडून अपेक्षा करू नका..
कारण खूप कमी लोकं
मनाने श्रीमंत असतात..
सुप्रभात!
आयुष्यातील कुठली भेट
शेवटची ठरेल हे सांगता येत नाही..!
म्हणून घेतला जाणारा
प्रत्येक निरोप असा घ्या कि,
त्याने फक्त चेहऱ्यावर हसू उमटेल..
सुप्रभात!
कोण हिशोब ठेवणार
कोणाला किती दिले आणि
कोणी किती वाचवले..
म्हणून ईश्वराने सोप्पा उपाय केला..
सर्वांना रिकाम्या हाताने पाठवले,
आणि रिकाम्या हातानेच बोलावले..
शुभ प्रभात !
शुभ सकाळ!
खरी नाती तीच जी
रुसतात रागावतात
पण साथ कधीच सोडत नाहीत..
सुंदर दिवसाच्या खुप खुप शुभेच्छा!
गुलाब कोठेही ठेवला तरी,
सुगंध हा येणारंच..
आणि तुमच्यासारखी प्रेमळ माणसे,
कोठेही असली तरी,
आठवण ही येणारंच..
शुभ सकाळ!
मैत्री अशी करा,
जी दिसली नाही तरी चालेल
पण जाणवली पाहिजे..
शुभ सकाळ!
मैदानात हरलेला माणूस
पुन्हा जिंकू शकतो..
पण मनातून हरलेला माणूस
कधीच जिंकू शकत नाही..
शुभ सकाळ!
जगाच्या रंगमंचावर असे वावरा की,
तुमची भूमिका संपल्यावर सुद्धा
टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत..
सुप्रभात!
सुख ही एक मानसिक सवय आहे,
ती लावून घेणं आपल्याच हातात आहे.
तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल,
तितकंच सुखी तुम्ही रहाल.
तुमच्या सुखी रहाण्यावर
केवळ तुमचाच अधिकार असतो.
इतर लोकं तुम्हाला दुःख देऊच शकत नाहीत
ही गोष्ट एकदा लक्षात आली
की जगणं फार सोपं होऊन जाईल…
सुप्रभात!
ध्येयासाठी आतोनात प्रयत्न करा,
जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल,
कारण वेडेच लोकं इतिहास घडवतात,
आणि शिकलेली लोकं तो इतिहास वाचतात..
शुभ सकाळ!
good morning quotes marathi love
दिलेले good morning marathi suvichar तुम्ही तुमच्या मित्र मैत्रिणींना Whtasapp, Facebook, Instagram व Share Chat वर पाठवू शकता. तसेच हे good morning marathi images , good morning quotes hindi motivational कॉपी करण्यासाठी तुम्ही कॉपी या बटनावर क्लिक करा म्हणजे तो संदेश कॉपी होऊन जाईल.
No comments:
Post a Comment