Marathi caption for Instagram for boy
सिद्ध करतोय सध्यास्वतःला, प्रसिद्ध झालो कीकळेलच तुम्हाला..!
आम्ही खूप भारी तर नाहीपण कोणापेक्षा कमी पण नाहीजे आहे ते real आहे.
पासर्वणाऱ्यासाठी महत्वाचा सल्ला आयुष्यात कोणालाही बदनाम करू नका….जास्त फरक नाही पडणारपण त्यावरून तुमची लायकी नक्की समजलं…!
प्रत्येकाची एक खराब वेळ असतेआणि मी त्याचवेळेचा गुलाम आहे सध्या!
दुसरे लोक पैशामुळे“Brand” असतातपण आपण आपल्या“Personality”मुळे Brand आहे.
माझ्यावर जळणार जरीखूपअसेल तरी मला काही फरक पडतनाही कारण माझ्यावर मरणारे हीतितकेच आहेत..
समोरच्याला कदर नसतानाचांगले वागणे म्हणजेमूर्खपणा!
चिंतेत रहाल तर स्वतः जळालआणि आनंदात रहाल तरदुनिया जळेल..!
लक्षात ठेवाजितकी इज्जत देता येतेत्याच्या दुप्पट काढता पण येते
लूक तसा साधाच आहेपण सध्याभल्यानां वेड लावून सोडतो.
आयुष्य एकदाचं मिळतंते स्वत:च्या पद्धतिने जगतो आपणआणि ते ही ” रॉयल” !
काही माणसं स्वतः ला कायसमजतात के माहीत इतकाAttitude.
आमच्याशी संबंध खराब होऊ देऊ नका,कारण आम्ही तिथे कामी येतो जिथे सर्वजण साथ सोडतात.
परके तर हवा देतातआग तर आपलेच लावतात.
एकदा मनातुन माणुस उतरला की नंतरतो कुठेही झक मारू दे मला नाही फरक पडत.
अनुभव सांगतो शांतता चांगली कारण शब्दाने लोक नाराज होतात.
मरेपर्यंत साथ देईल फक्त कामापुरती आठवणकाढू नका..!
marathi caption for instagram attitude
आयुष्यात कधी कधी असं पण वाटत काही माणसं भेटलीच नसती तर बरं झालं असत.
लोक म्हणतात की पैसा बोलतोम्हणजे जर तुमच्याजवळ पैसा असेलना तरच समोरचा आदराने बोलतो.
वाईट दिवसात सगळ्यांनीमज्जा घेतलीपण लक्षात ठेवा दिवस बदलायला वेळ नाही लागत.
जत्रा संपल्यावर देव आणि गरजसंपल्यावर माणूस बदलायचीसवय आम्हाला नाही.

No comments:
Post a Comment